लाडकी बहीण योजना: e-KYC दुरुस्तीसाठी ‘एकच’ संधी! लगेच करा अपडेट. ladaki bahin kyc correction
ladaki bahin kyc correction महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. या योजनेतील बहुतांश लाभार्थी दुर्गम आणि ग्रामीण भागातील असल्याने, e-KYC (इलेक्ट्रॉनिक ग्राहक ओळख) प्रक्रिया पूर्ण करताना त्यांच्याकडून काही चुका होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी, या मागणीसाठी … Read more